who is Shantanu Naidu
भारतीय वंशाचे सर्वात तरुण बिजनेस मॅन करोडो रुपयाची संपत्ती बनवली आहे. आज आपण त्याच व्यक्तीची who is Shantanu Naidu सविस्तर संपत्ती पाहणार आहोत.
जर तुम्हाला पण बिजनेस करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला या व्यक्ती बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. तुम्हाला शंतनु नायडूचा ओळख करून देण्या अगोदर शंतनु नायडू कोणामुळे जग प्रसिद्ध झाले कोणामुळे ते एक प्रसिद्ध व्यक्ती झाले. अगोदर ते आपण थोडक्यात माहिती करून घेऊया Shantanu Naidu Net worth 2025
Shantanu naidu यांना ओळख देणारे एक बिजनेस मॅन किंवा परोपकारी व्यक्ती कोण असावं ?
who is ratan tata रतन टाटा कोण आहेत ?
रतन नवल टाटा हे भारतीय उद्योगपती व टाटा समूहाचे माझी अध्यक्ष होते. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे पारसी झोरास्ट्रीयन कुटुंबात झाला. रतन टाटा हे मुंबईतील सर्वात महागड्या हॉटेल पैकी एक असलेल्या कुलब्यातील प्रतिष्ठित ताज हॉटेल पासून थोडं लांब रतन टाटा यांचे निवास स्थान आहे. रतन टाटा हे जगातील जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपती पैकी एक होते. सहा खंडा पैकी शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये 30 पेक्षा अधिक कंपनी वर नियंत्रण होते. तरी पण त्याचं नाव अब्जाधीशांच्या यादीत नव्हते.
रतन टाटा यांचे 2024 पर्यंतची संपत्ती 7,900 कोटी होती Shantanu Naidu Net worth 2025
शंतनु नायडू यांचा प्राणिमात्रांवर खूप प्रेम आहे. एकदा शंतनु नायडू त्यांच्या NGO च्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत होते. कारण भटक्या कुत्र्यांच अपघातात खूप मरत होते ते पाहून शंतनु नायडू कुत्र्यांच्या अपघातापासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात चमकणारा पट्टा घालण्याचा कार्यक्रम सुरू केली. हे प्राणिमात्रांवर असलेले प्रेम पाहून रतन टाटा खूप प्रभावित झाले. कारण रतन टाटा याचा देखील प्राणिमात्रांवर खूप प्रेम होता. आणि रतन टाटा शंतनु यांना आपला सहाय्यक बनण्याचा ऑफर दिले आणि शंतनु ते स्वीकारले आणि ते टाटा यांचा सहायक बनले.
visit our website : networthkatta.com
Who is Shantanu naidu शांतनु नायडू यांची संपूर्ण माहिती

पूर्ण नाव : | शांतनु नायडू |
जन्म वर्ष : | 1993 (अंदाजे) |
वय : | सुमारे 31 वर्षे (2024 मध्ये) |
जन्मस्थान : | पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व : | भारतीय |
शिक्षण : | अभियांत्रिकी पदवी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एम.बी.ए – कॉर्नेल युनिव्हर्सिटी, यूएसए |
व्यवसाय : | उद्योजक, व्यवस्थापक, लेखक |
सध्या पद : | डिप्टी जनरल मॅनेजर, टाटा ट्रस्ट |
शंतनु नायडू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी 1993 मध्ये झालं. Shantanu Naidu age ते आता 32 वर्षाचे आहेत. ते इंजिनिअर, बिजनेस मॅन, लेखक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ही आहेत.
Shantanu naidu Career and Profession :
टाटा समूहातील भूमिका : शांतनु नायडू यांनी आपली कारकीर्द टाटा समूहात सुरू केली. ते टाटा ट्रस्टमध्ये डिप्टी जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते रतन टाटा यांचे सल्लागार आणि त्यांच्या व्यावसायिक व सामाजिक उपक्रमांचे व्यवस्थापन करणाऱ्या मुख्य व्यक्तींपैकी एक आहेत.
गुडफेलोज (Good-fellows) स्टार्टअप :
वृद्ध लोकांसाठी मैत्रीपूर्ण साथीदार पुरवणारी कंपनी. एकाकी वृद्धांसाठी तरुण सहकारी नियुक्त करून त्यांना आधार देण्याचे कार्य.
रतन टाटा यांनी या उपक्रमात गुंतवणूक केली आहे.
मोटोपॉज (Motopaws) प्रकल्प :
ही प्राणी संरक्षण संस्था आहे, जी रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी सुरक्षा उपकरणे तयार करते.ही कल्पना शांतनु यांनी त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान विकसित केली होती. हा सामाजिक उपक्रम पुढे टाटा समूहाने प्रायोजित केला.
Shantanu naidu Car Collection
- Tata Nano
- Tata Safari (bougth in november 2023)
Shantanu naidu net worth आर्थिक स्थिती ( नेट वर्थ ):
- नेट वर्थ ( संपत्ती ): ₹ ५-१० कोटी ( अंदाजे )
- मासिक वेतन : ₹८-१० लाख (टाटा ट्रस्ट मधील पगार)
- स्टार्टअपमधून मिळकत : गुडफेलोज आणि मोटोपॉज
visit our Education website : dreamjob4u.com
शांतनु नायडू यांनी ‘I Came Upon a Lighthouse’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक रतन टाटा यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रवासावर आधारित आहे आणि त्यामध्ये त्यांचे अनुभव व शिकवणी सांगितली आहे.
शांतनु नायडू आणि रतन टाटा यांचे नाते :
रतन टाटा यांनी त्यांना वैयक्तिक सहाय्यक व विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची संधी दिली.दोघांचे गुरु-शिष्याचे नाते असून टाटा यांनी त्यांच्यावर विशेष विश्वास दाखवला आहे. टाटा यांचा वारसाहक्क मिळाल्यामुळे नायडू यांचे नेट वर्थ लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.
शांतनु नायडू हे एक प्रतिभाशाली युवक, उद्योजक आणि लेखक आहेत. टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे आणि सामाजिक कार्यातही योगदान दिले आहे. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे ते अनेक तरुणांसाठी रोल मॉडेल ठरत आहेत.
रतन टाटा यांचे वैयक्तिक सहाय्यक कोण होते ?
शंतनु नायडू होते
शंतनु नायडू यांनी लिहिलेले पुस्तक कोणते ?
I Came Upon a Lighthouse